¡Sorpréndeme!

आता Shilpa Shinde म्हणे मला करायचयं मराठी बिग बॉसचं सूत्रसंचालन | Lokmat Entertainment Update

2021-09-13 47 Dailymotion

[1:23 PM, 1/18/2018] Vinay Thikana: बॉलीवुड अभिनेता सलमान खानने बिग बॉस-११ संपल्‍यानंतर मराठी बिग बॉस लवकरच सुरु होईल, अशी घोषणाही केली आहे.यानंतर शिल्‍पाने आपणास मराठी बिग बॉस होस्‍ट करण्‍याची इच्‍छा बोलून दाखवली होती. मराठी बिग बॉसचे सूत्रसंचालन करण्‍यासाठी अनेकांच्‍या नावांची चर्चा होत आहे. विशेष म्‍हणजे रितेश देशमुखचं नाव आघाडीवर होतं.शिल्‍पालाही मराठी बिग बॉसचं सूत्रसंचालन करायचं असल्‍यामुळे आता ही संधी कुणाला मिळतेय, याची उत्‍सुकता लागून राहिली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews